Header Ads Widget


Showing posts with the label UsamanabadShow all
दहावी बोर्डची परिक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना शिराढोण ता. कळंब येथील परिक्षा केंद्रावर  ग्रामपंचायतीच्यावतीने शुभेच्छा देण्यात आल्या.
श्री .मल्लिकार्जुन प्रसन्ना यांचे व्हाईस ऑफ मीडिया कळंब च्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला...
सकाळची लोड शेडिंग कमी करण्यासाठी विद्युत पुरवठा अधिकारी यांना निवेदन ..
पँथर यशपालजी सरवदे यांचे पहाटे उपचारा दरम्यान निधन झाले. कळंब  शहरातील भीम अनुयायांनी आदरांजली वाहिली,क्रांतिकारी आवाज हरपला:- प्रा संजय कांबळे सर
समाजाला स्वच्छतेची शिकवण देणारे संत गाडगे बाबा - प्रा. भाऊसाहेब खिचडे संत गाडगेबाबा यांची जयंती...
राज्यस्तरीय तायकाँदो स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंचा सत्काराने गौरव उस्मानाबादच्या तायक्वांदो पट्टूंची ११ पदकाची कमाई विजयी खेळाडूसह प्रशिक्षकांचा सन्मान...
शरदचंद्र  महाविद्यालय शिराढोण येथील शिक्षकेतर कर्मचारी बेमुदत संपावर.....
सर्व जातीधर्माच्या व्यापाऱ्यांनी एकत्र येऊ छ. शिवाजी महाराज जयंती निमित्त प्रतिमेचे पूजन...
धाराशिव (उस्मानाबाद)जिल्ह्यातील पारंपरिक शेतीऐवजी आधुनिक शेती करणाऱ्या व कृषि विषयक सातत्याने बातम्या देणाऱ्या पत्रकाराचा सन्मान....
कै.पवनराजे निंबाळकर साहेबांच्या जयंती निमित्त अन्नछत्र उस्मानाबादात अन्नदान करण्यात आले.
छञपती शिवाजी महाराज यांच्या ३९३ व्या जयंती निमित्त व्हाईस आँफ मिडीया कळंब च्या वतिने दि. १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे अल्पउपहार ठेवण्यात आला आहे..
शिवरायांची व्यवस्थापन कौशल्य अंगीकारल्यास जीवनात यश हमखास,युवकांनी स्टार्टअप चे तोरण बांधावे: प्रा.जगदीश गवळी
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी शिराढोण येथे दि 22/2/23 ला रास्ता रोको आंदोलन...
 उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्र्यांनी भोगावती नदिच्या स्वच्छतेसाठी दखल घेतल्या बद्दल ॲड. शिंदे यांनी सत्कार करून मानले आभार...
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त युवा नेते राजाभाऊ खोचरे यांच्या हस्ते शालेय साहित्याचे वाटप..
शरदचंद्र महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचा समारोप समारंभ संपन्न ...
|