प्रतिनिधी/ बिलाल कुरेशी
छञपती शिवाजी महाराज यांच्या ३९३ व्या जयंती निमित्त व्हाईस आँफ मिडीया कळंब च्या वतिने दि १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे अल्पउपहार ठेवण्यात आला आहे व महाराष्ट्र राज्याचे शिक्षण विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष चेतनजी काञे यांच्या तर्फे मोफत पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे या कार्यक्रमाची निमंत्रण पञिका दि १८ फेब्रुवारी रोजी तालुका वैद्यकीय अधिकारी सय्यद साहेब आय बी एन लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी बालाजी निर्फळ कळंब तालुका मराठी पञकार मंडळाचे अध्यक्ष विलास मुळीक कळंब तालुका पञकार मंडळाचे संस्थापक अध्यक्ष उन्मेश पाटील कथले युवक आघाडी कळंब सम्राट जयंती उत्सव समितीचे डाँ ऋषीकेश भवर या सर्व मान्यवरांना निमंञण पञिका देण्यात आली यावेळी व्हाईस आँफ मिडीयाचे महाराष्ट्र राज्याचे शिक्षण विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष चेतनजी काञे उस्मानाबाद जिल्हा कार्याध्यक्ष अमरजी चोंदे कळंब तालुका अध्यक्ष शिवाजी बोबडे तालुका कार्याध्यक्ष गवळी साहेब तालुका उपाध्यक्ष रामराजे जगताप प्रसिद्धी प्रमुख दिपक माळी सल्लागार मनोज थोरात व शिवकुमार बियाणी उपस्थित होते.
0 Comments