Header Ads Widget


सकाळची लोड शेडिंग कमी करण्यासाठी विद्युत पुरवठा अधिकारी यांना निवेदन ..



प्रतिनीधी/ बिलाल कुरेशी

सध्या सुरू असलेल्या. 10 वी व 12 वी  परीक्षाच्या. अभ्यासा साठी. पहाटेच्या लोड शेडींग मुळे. विद्यार्थ्यांना. होत असलेल्या तरासा मुळे. आज शिराढोण M.S.E.B मध्य जाऊन महावितरण च्या मुख्य अधिकारी( धुमाळ )साहेब व कर्मचाऱ्यांन  सोबत. सविस्तर चर्चा करून.सकाळची लोड शेडिंग कमी करण्यासाठी निवेदन देवून विनंती केली.या वेळेस सलमान शेख (बडे), वसीमखॉं पठाण, साजिद शेख, परवेझ बागवान, शरीफ शेख, कलीम झगिर्दार, अमन काझी, तौफिक शेख,हे सर्व उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

Today is Thursday, May 22. | 1:22:43 AM