प्रतिनिधी/ बिलाल कुरेशी
कळंब तालुक्यातील शेतकर ऱ्यांच्या विवीद्ध अडचनी समोर असतांना प्रशासन मुग गिळून गप्प आहे म्हणु न आज कळंब मेथे स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कळंब तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले आहे या निवेदनात पिक विमा / लाईट / सोयाबीन चे पडलेले दर / उस उत्पादक शेतक्यांची उसतोडमुकदमाकडून होणारी लुट / थकी त fr.P / नादुरुस्त DP . स्वामीनाथन आयोग लागु करण्यास होणा री सरकार कडून टाळाटाळ ' संभाव्य विज दर वाढ , बुलढाणा येथे शेतकऱ्यांवर झालेला लाटीचार्ज ' शेतकऱ्यांचे जळालेले डी पी दुरुस्त करण्यास होणार विलंब ' कृषी संजीवनी योजनेस मुदतवाढ दयावी ' रासायनिक खतांचे वाढलेले दर या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी मा खा . राजु शेट्टी यांच्या मार्गदर्शना खाली संपूर्ण राज्यभर रस्ता रोको आंदोलन होणार आहेत म्हणुन कळंब तालुक्यातील शिराढोण येथे दि . 22/2 /23 बुधवार रोजी शिराढोण कळंब लातुर रोड चौक पेट्रोलपंप शिराढोण येथे रस्ता रोको होणार आहे तरी या रस्तारोको ला तालुक्याती ल सर्व शेतकरी भावानी ठीक . 11 वा उपस्थित राहावे आसे स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या वतीने अवहान करण्यात आले आहे . यावेळी निवदन देतांना विष्णु दास काळे ( स्वाभीमानी शेतकरी संघटना युवा जिल्हा अध्यक्ष ) सचिन टेळे ( युवा स्वा. पक्ष जि अध्यक्ष ) कमलाकर पवार (कळंब ता अध्यक्ष ) शशि चव्हान ( युवा ता अध्यक्ष ) पंकेश पाटील अजय शिंदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते .
0 Comments