BIG BRAEKING : नंदुरबार:
नंदुरबार प्रतिनिधी : नंदुरबार ते रणाळा या मार्गावर वावाद जवळ उसाचे ट्रॅक्टर पलटी झाला. या मार्गवर ट्राफिकची समस्या निर्माण झाली असून नंदुरबार वाहतूक पोलीस व नंदुरबार तालुका पोलीस कढून समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न शुरू..
मुख्य संपादक : मुजम्मिल हुसैन -
संपर्क : 9763127223
सह.संपादक : सईद कुरेशी -
संपर्क : 9529255354
भारत सरकार मान्यता Under Act-UAM CODE 63
Reg. No. MH-22-0007500
0 Comments