Header Ads Widget


महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त युवा नेते राजाभाऊ खोचरे यांच्या हस्ते शालेय साहित्याचे वाटप..

                         
उस्मानाबाद!Usamanabad /LivenationNews 
प्रतिनिधी/ बिलाल कुरेशी

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त उस्मानाबाद शहरातील प्रभाग क्रमांक पाच मधील पालावरील शाळेत मुलांना शालेय साहित्य , असान वाटप महानंदा प्रतिष्ठान चे अध्यक्ष युवा नेते राजाभाऊ खोचरे यांच्या हस्ते वाटप केले.
यावेळी राजाभाऊ खोचरे, सातपुते सर, 
विजय गाडगे , व्यंकटेश कोळी, जयराज खोचरे, फरीद शेख , विध्यार्थी , शिक्षक व सहकारी उपलब्ध होते.

Post a Comment

0 Comments

|