प्रतिनिधी /बिलाल कुरेशी
अन्नदान हे श्रेष्ठ आणि पुण्यकारक मानले जाते. धर्मात अन्नदान केल्याशिवाय कोणताही जप, तप, यज्ञ इत्यादी पूर्ण होत नाहीत. अन्न ही एकच गोष्ट आहे जी शरीराबरोबरच आत्म्यालाही तृप्त करते. त्यामुळेच काही दान करायचे असेल तर अन्नदान करा,याच मनी प्रमाने आज दि 19.02.2023 रोजी कै.पवनराजे निंबाळकर साहेबांच्या जयंतीनिमित्त अन्नछत्र उस्मानाबाद अन्नदान करण्यात आले.
यावेळी उपस्थित आपल्या संस्थेचे (सी ई ओ)मुख्खिम सिध्दिकी सर व आपल्या संस्थेचे जनरल मॅनेजर विश्वजित देशमुख सर व कर्मचारीवर्ग उपस्थित होते.
0 Comments