सर्व जातीधर्माच्या व्यापाऱ्यांनी एकत्र येऊ छ. शिवाजी महाराज जयंती निमित्त प्रतिमेचे पूजन...
February 19, 2023
प्रतिनिधी/ बिलाल कुरेशी
शिराढोण, तालुका कळंब येथे व्यापारी महासंघाच्या वतीने सर्व जातीधर्माच्या व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.
व खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असणारी जयंती साजरी केली.
0 Comments