Header Ads Widget


Showing posts with the label AkkalkuwaShow all
मौलाना अबुल कलाम आज़ाद रेसि. उर्दु हायस्कुल व ज्युनियर कॉलेज अक्कलकुवा येथे वार्षिक स्नेहसम्मेलन व बक्षिस वितरण कार्यक्रम संपन्न....
शहादा येथील चर्मकार समाजाला जातिवाचक शिवीगाळ प्रकरण संदर्भात अक्कलकुवा चर्मकार समाजाच्या बांधवांनी विधान परिषदेचे सदस्य आ.आमश्या पाडवी यांना निवेदन...
अक्कलकुवा येथे 33/11 KV च्या जागी 10 MVA  क्षमतेचे रोहीत्र तात्काळ मंजूर करुन कार्यान्वित करा: आ.आमशा पाडवी
अक्कलकुवा तालुक्यातील देहली धरणाच्या कामासाठी आ.आमश्या पाडवी यांच्या पाठपुराव्याने सुधारित प्रशासकीय  मान्यता मिळणार...
शिवसेना (उ. बा. ठाकरे) पक्षाच्या वतीने सोरापाडा येथील श्री. कालिका माता मंदिराच्या भव्यसभा मंडपात होऊ द्या चर्चा  व युवती संवाद सभा कार्यक्रमाचे आयोजन...
जनजाती सल्लागार परिषदेच्या 4 वर्षापासून प्रलंबित असलेल्या  बैठकीचा मुहूर्त अखेर ठरला...
 शिवसेना उद्धव ठाकरे गटातर्फे अक्कलकुवा येथील तहसिल कार्यालयासमोर 18 जुलै रोजी रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन....
राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ नंदुरबारतर्फे पत्रकारांच्या विविध समस्यासंदर्भात राज्यव्यापी आंदोलनास परवानगी मिळावी यासाठी निवेदन देण्यात आले...
 केंद्र सरकारने केलेल्या कार्याचा लेखाजोखा जनतेसमोर मांडण्यासाठी मोदी @९ हा कार्यक्रम देशभरात राबविला जात आहे; नागेश पाडवी ( अक्कलकुवा/ धडगाव विधानसभा प्रमुख)
पिंपळखुटा येथे शेतकरी सहायता उपक्रम एक दिवशीय कार्यशाळा संपन्न...
अक्कलकुवा येथे  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची जिल्हास्तरीय बैठक आज आयोजित करण्यात आली आहे ..
अक्कलकुवा तालुका शेतकरी सह.संघची पहिली सभा  आ.आमश्यादादा पाडवी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली...
देवमोगरा पुनर्वसन येथील बिबट्याच्या हल्ल्यात ठार बालकाच्या वारसांना,वन विभागातर्फे दहा लक्ष रुपयांचा धनादेश प्रदान केले...
1मे महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त अक्कलकुवा येथील उपसरपंच इम्रान मक्राणी यांच्याहस्ते ग्रुप ग्रामपंचायत कार्यालयात ध्वजारोहण ....
 अक्कलकुवा ग्रामपंचायतीतील झालेल्या भ्रष्टाचाराविरुद्ध दाखल याचिकेची सुनावणी घेत,औरंगाबाद खंडपीठाने नंदुरबार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व पोलीस अधीक्षक यांना दिले आदेश...
  व्हि.जे.एन.टी. ( V.J.N.T. ) टिचर फेडरेशनच्या विभागीय उपाध्यक्ष श्री. योगेश्वर बुवा यांच्या मागणीला  अखेर यश...
 जामिया औद्योगिक प्रशिक्षण संस्था अक्कलकुवा येथे 15 आणि 16 फेब्रुवारी 2023 या दोन दिवसांसाठी क्रीडा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते....
राष्ट्रीय सेवा योजनेचे धवळीविहिर येथे निवासी हिवाळी शिबिरचे आयोजन...
भगदरीचा खुटंमाळ येथील वडील- पुत्राच्या घराला आग लागुन संपूर्ण घरच नष्ट झाले ,यावेळी नुकसान ग्रस्तांना योग्य ती मदत मिळण्यासाठी आमदार आमश्या पाडवी यांनी संबंधित अधिकाऱ्याना आवश्यक त्या सुचना दिल्या..
खापर येथील दिव्यमणी इंग्रजी व मराठी मीडियम स्कूलच्या विद्यार्थिनींनी प्रथम क्रमांक मिळाला..
|