Header Ads Widget


डॉ. आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणे येथे, महाराष्ट्र दिन साजरा


मोराणे प्रतिनिधी:- प्रकाश नाईक
 

मोराणे :- डॉ.  बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणे, धुळे येथे,

दि. 1 मे 2025  महाराष्ट्र दिन ध्वजारोहण करून साजरा करण्यात आला. तसेच उपस्थित शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांना  1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन याचे महत्त्व काय आहे त्याची माहिती सांगितली. 

यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणे, चे प्राचार्य, डॉ. विष्णू गुंजाळ,शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व भागाबाई आनंदा वाघ प्राथमिक आश्रम शाळा मोराणे येथील  शिक्षकेतर कर्मचारी, आदी उपस्थिती होते.

Post a Comment

0 Comments

|