Header Ads Widget


नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून वरिष्ठ पोलीस अधिकारी व सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांसाठी कायमस्वरुपी अधिकृत मोबाईल क्रमांकांची सुरूवात


नंदुरबार प्रतिनिधी :
नागरिकांच्या सोयीसाठी आणि पोलिस व जनतेमधील संवाद सुलभ करण्याच्या दृष्टीनेनंदुरबार जिल्हा पोली दलाकडून जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी व पोलीस ठाणे / शाखा प्रभारी अधिकाऱ्यांसाठी कायमस्वरुपी अधिकृत मोबाईल क्रमांकांची सुरूवात करण्यात आली आहे. या उपक्रमाचा उद्देश नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांपर्यंत सुलभ व सहजतेने पोहोचता यावे यासाठी करण्यात आला आहे. 

यापूर्वी पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क करण्यासाठी त्यांचे वैयक्तिक मोबाईल क्रमांकांद्वारे होत असेपरंतु अधिकारी बदली झाल्यास हे मोबाईल क्रमांक बदलत असल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोसामान्य नारिकांची गैरसोय टाळण्यासाठी अधिकृत मोबाईल क्रमांक पदासोबत स्थिर राहणार असूनअधिकारी बदली झाल्यास देखील मोबाईल क्रमांक तोच राहणार आहे. यामुळे नागरिकांना कोणत्याही अडथळ्याशिवाय पोलीसांशी सतत संपर्क साधता येईल.

या उपक्रमाबाबत बोलताना नंदुरबारचे पोलिस अधीक्षक यांनी सांगितले, "नागरिकाभिमुखपारदर्शक आणि उत्तरदायी पोलिसिंगच्या दिशेने हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. या मोबाईल क्रमांकांच्या साहाय्याने नागरिकांना तात्काळ मदत मिळेल आणि आपत्कालीन परिस्थितीत अधिक कार्यक्षम प्रतिसाद पोलीस दलाकडून मिळेल."

हे अधिकृत मोबाईल क्रमांक जिल्हा पोलिसांच्या अधिकृत संकेतस्थळावर व अन्य सार्वजनिक माध्यमांवर प्रसिद्ध केले जातीलजेणेकरून नागरिकांना ते सहज उपलब्ध होतील. यामुळे केवळ संपर्क सुलभ होणार नाही तर मोबाईलद्वारे होणाऱ्या अधिकृत संवादमाहिती देवाण-घेवाण आणि नागरिकांशी होणारे व्यवहार हे आता संस्थात्मक स्वरूपात सुरक्षित राहतील.

नंदुरबार जिल्हा पोलीस दल नारिकांच्या सुरक्षेसाठी, पारदर्शक आणितंत्रस्नेही पोलिसिंगसाठी सदैव कटिबद्ध आहे.

अ.क्र

कार्यालयाचे नाव

मोबाईल क्रमांक

1.  

पोलीस अधीक्षक, नंदुरबार

9028954501

2.  

अपर पोलीस अधीक्षक, नंदुरबार

9028954502

3.  

उपविभागीय पोलीस अधिकारी नंदुरबार उप विभाग

9028954503

4.  

उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा उप विभाग

9028954504

5.  

उपविभागीय पोलीस अधिकारी अक्कलकुवा उप विभाग

9028954505

6.  

पोलीस उप अधीक्षक (मुख्यालय), नंदुरबार

9028954506

7.  

प्रभारी अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा, नंदुरबार

9028954508

8.  

जिल्हा पोलीस नियंत्रण कक्ष, नंदुरबार

9028954510

9.  

प्रभारी अधिकारीनंदुरबार शहर पोलीस ठाणे

9028954512

10.  

प्रभारी अधिकारी, नंदुरबार तालुका पोलीस ठाणे

9028954513

11.  

प्रभारी अधिकारीउपनगर पोलीस ठाणे

9028954514

12.  

प्रभारी अधिकारी, नवापूर पोलीस ठाणे

9028954516

13.  

प्रभारी अधिकारी,‍ विसरवाडी पोलीस ठाणे

9028954517

14.  

प्रभारी अधिकारी, शहादा पोलीस ठाणे

9028954518

15.  

प्रभारी अधिकारीसारंगखेडा पोलीस ठाणे

9028954519

16.  

प्रभारी अधिकारी, धडगांव पोलीस ठाणे

9028954520

17.  

प्रभारी अधिकारीम्हसावद पोलीस ठाणे

9028954521

18.  

प्रभारी अधिकारीअक्कलकुवा पोलीस ठाणे

9028954523

19.  

प्रभारी अधिकारीमोलगी पोलीस ठाणे

9028954524

20.  

प्रभारी अधिकारीतळोदा पोलीस ठाणे

9028954525

21.  

प्रभारी अधिकारीशहर वाहतूक शाखा , नंदुरबार

9028954526

22.  

प्रभारी अधिकारी, जिल्हा विशेष शाखा, नंदुरबार

9028954527

23.  

राखीव पोलीस निरीक्षक, पोलीस मुख्यालय, नंदुरबार

9028954529

24.  

प्रभारी अधिकारी,महिला सेल, नंदुरबार

9028954530

25.  

प्रभारी अधिकारी, सायबर सेल, नंदुरबार

9028954535

Post a Comment

0 Comments

|