मोराणे धुळे - प्रतिनिधी
मोराणे - धुळे :- डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणे व डीन भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धुळे याच्या मार्गदर्शन खाली रक्त केंद्र ची टीम यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय रक्त संकलन दिनाच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या रक्तदान शिबिराला विद्यार्थ्यांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.या शिबिरात एकूण 25 विद्यार्थ्यांनी रक्तदान केले या रक्तदान शिबिरासाठी समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विष्णू गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.राहुल आहेर महिला कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.फरीदा खान सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.सुदाम राठोड यांनी परिश्रम घेतले तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने रक्त संक्रमण अधिकारी डॉ. सतीश जाधव सामाज सेवा अधीक्षक संजय गावित, रोहित साबरे तांत्रिक पर्यवेक्षक अरुण चौधरी,हेमंत देवरे, धनंजय पाटील, संदीप सोनार,हेमंत देवरे, धनंजय पाटील,संदीप सोनार यांनी परिश्रम घेतले.
0 Comments