Header Ads Widget


शेल्टी विविध कार्यकारी सेवा संस्थेचे चेअरमन शिवाजी पाटील यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार...


नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा.गणेश सोनवणे:
शहादा तालुक्यातील शेल्टी येथील विविध कार्यकारी संस्थेची मार्च 2024 अखेर संस्थेची चि 2 कोटी 77 लाख एवढी 100% वसुली केल्यामुळे.नंदुरबार जिल्ह्यात प्रथम क्रमांक तर धुळे जिल्ह्यात द्वितीय क्रमांक ने वसुली केल्याने धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्थी सहकारी बँकेच्या अध्यक्ष राजवर्धनजी कदमबांडे व मा.आमदार शरद पाटील, डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखाना चेअरमन भरत गावीत , मा. आमदार चंद्रकांत रघुवंशी व बँकेचे सचिव धीरज चौधरी यांच्या हस्ते शेल्टी वि. का. स संस्थेचे चेअरमन व शहादा तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती शिवाजी पाटील व व्हा. चेअरमन अविनाश पाटील व सचिव साहेबराव पाटील यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन धुळे येथे सत्कार करण्यात आला. संचालक भगवान शिंदे ,भारतीय जनता पार्टी नंदुरबार जिल्हा उपाध्यक्ष ईश्वर पाटील , प्रदीप पाटील, प्रशांत पाटील, भरत पाटील,भिक्कन पाटील, मा.चेअरमन शहादा तालुका खरेदी विक्री संघ राजाराम पाटील , अर्जुन भिलावे, उषाबाई कोळी, सिताबाई कोळी, जागृतीबाई पाटील, व सचिव साहेबराव पाटील यांच्या सह गावातील सभासद यांनी 100% वसुली साठी सहकार्य केले.म्हणून चेअरमन व व्हा चेअरमन व संचालक यांनी सभासद यांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments

|