नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/ प्रा. गणेश सोनवणे:सोनार गल्ली येथील गणपती मंदिरात सामूहिक अथर्वशीर्ष पाठ वाचन आयोजित करण्यात आले होते महिला व पुरुष वर्गांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. सध्या गणपती उत्सव सुरू असल्याने विविध मंडळ तथा सेवा समिती यांच्याकडून धार्मिक कार्यक्रम, महाआरती, गणपती अथर्व शिष वाचन , गणपती मंडळामार्फेत, जनजागृती विविध देखावे अशा प्रकारचे आयोजन करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर शहरातील सर्वात जुने गणपती मंदिर या ठिकाणी विश्व हिंदू परिषद व मंदिर सेवा समिती मार्फत सकाळी सामूहिक अथर्वशीर्ष पाठ वाचन करण्यात आले असून या कार्यक्रमासाठी परिसरातील सर्व नागरिकांनी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित दिली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कार्यक्रमाची रूपरेषा विश्व हिंदू परिषदेचे जेष्ठ कार्यकर्ते अजय शर्मा यांनी दिली त्याचवेळी वाघ बोर्ड कायदा सुधारणा साठी आपण सर्वांनी आपले मत नोंदवावे असे आव्हान देखील केले. लागलीच मंदिर सेवा समितीचे अध्यक्ष व इतर मान्यवरांच्या हस्ते गणपती मूर्तीचां अभिषेक करण्यात आला. अभिषेकानंतर गणपतीच्या विविध अवतारांचे नामस्मरण करण्यात येऊन गणपती अथर्वशीर्ष पठाण सामूहिकरीत्या करण्यात आले. गणपती अथर्वशीर्ष वाचन मंदिर सेवा समितीचे पुजारी विश्वास महाराज पियुष महाराज व सचिन पदके यांनी सामूहिकरीत्या केले. या कार्यक्रमात सर्वांना गणपती अथर्वशीर्ष पुस्तकाचे वाटप करण्यात आले. हिंदू सनातन धर्म हा सातत्याने तेवत ठेवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. गणपतीचे आगमन हे हर्ष उल्हासत झाले असून त्यांचे विसर्जन देखील पर्यावरण पूरक करण्यात यावे गणपती बसविण्याचे उद्दिष्टे सफल व्हावीत हा त्यामागील उद्देश असून आपण सर्व सनातन हिंदू धर्मियांनी एकत्र येऊन या हिंदू सणांच्या आनंद घ्यावा व हिंदू संस्कृती जपण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील व्हावे असे आवाहन यावेळी सचिन पत्की यांनी केले.
- Home-icon
- महाराष्ट्र
- आपला विभाग
- _कोकण
- __मुंबई विभाग
- __ठाणे
- __पालघर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- _खानदेश
- __नाशिक
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- __अहमदनगर
- _पश्चिम महाराष्ट्र
- __पुणे
- __सातारा
- __सांगली
- __सोलापूर
- __कोल्हापूर
- _नागपूर विदर्भ
- __नागपूर
- __वर्धा
- __भंडारा
- __गोंदिया
- __चंद्रपूर
- __गडचिरोली
- _मराठवाडा
- __औरंगाबाद
- __बीड
- __जालना
- __उस्मानाबाद
- __लातूर
- __नांदेड
- __हिंगोली
- __परभणी
- _अमरावती विदर्भ
- __अकोला
- __अमरावती
- __बुलढाणा
- __यवतमाळ
- __वाशिम
- सामाजिक
- राजनियतीक
- आरोग्य
- मनोरंजन
- क्रीडा
- इतर आवश्यक
- नौकरी विषयक
- मराठी मुसलमान
0 Comments