Header Ads Widget


अन्नपूर्णा लॉन येथे (ता.४) रविवारी सायंकाळी पाच वाजता भव्य गीतगायन स्पर्धेचे आयोजन ..

 



नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी /प्रा. गणेश सोनवणे: ज्यांच्यामध्ये गाण्याची प्रचंड आवड आहे परंतु त्यांना कधीही व्यासपीठ मिळत नाही अशा ४५ वर्षावरील बाथरूम सिंगर्ससाठी शहरातील डोंगरगांव रस्त्यावरील अन्नपूर्णा लॉन येथे (ता.४) रविवारी सायंकाळी पाच वाजता भव्य गीतगायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.दी लिजेंडरी गायक किशोर कुमार यांच्या जन्मदिवसानिमित्त शहरात रविवारी एक शाम किशोर कुमार के नाम खोज शहादा के कलाकारों की हा गायनाचा आगळावेगळा ४५ वर्षावरील बाथरूम सिंगर्ससाठी आयोजित केला असून उपस्थितीचे आवाहन आयोजक शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजीत पाटील, बालरोग तज्ञ डॉक्टर प्रदीप कुमार पटेल ,माजी नगरसेवक रविंद्र जमादार, माधव पाटील यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments

|