Header Ads Widget


अर्थशास्त्र विभागामार्फत 1 ऑगस्ट 2024 रोजी अर्थ संकल्पावर पोस्टर सादरीकरण

 

           


नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा. गणेश सोनवणे:
आज अर्थशास्त्र विभागातील द्वितीय व तृतीय वर्गातील विद्यार्थ्यांना कर रचना,त्याचे फायदे तोटे,कोणत्या वस्तू स्वस्त व कोणत्या महाग अशा इतर महत्वाच्या मुदयासोबत विविध वर्तमान पत्रात अर्थसंकल्पाबाबत आलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या प्रतिक्रियांचे संकलन करून विश्लेषण केले,या पोस्टर वरील अभ्यासपूर्ण माहितीचा इतर विषयाच्या विद्यार्थ्यांना फायदा होतो .सदर पोस्टर संतोष पावरा,सविता पावरा, आरती पावरा, रावताळे, कुवर , पींटी पावरा सविता पावरा ,सुनिता वळवी ,मिरा पटले व अन्य विद्यार्थ्यांनी तयार केले त्यांना विभाग प्रमुख ङाॅ.मनोज गायकवाड, प्रा. संजीव पाटील यांनी मार्गदर्शन केले .पोस्टर प्रसिद्धी करतांना महाविद्यालयाचे प्राचार्य ङाॅ.संतोषकुमार पाटील व सहकारी प्राध्यापक बंधु उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी तयार केले त्यांना विभाग प्रमुख ङाॅ.मनोज गायकवाड, प्रा. संजीव पाटील यांनी मार्गदर्शन केले .पोस्टर प्रसिद्धी करतांना महाविद्यालयाचे प्राचार्य ङाॅ.संतोषकुमार पाटील व सहकारी प्राध्यापक बंधु उपस्थित होते.व अन्य विद्यार्थ्यांनी तयार केले त्यांना विभाग प्रमुख ङाॅ.मनोज गायकवाड, प्रा. संजीव पाटील यांनी मार्गदर्शन केले .पोस्टर प्रसिद्धी करतांना महाविद्यालयाचे प्राचार्य ङाॅ.संतोषकुमार पाटील व सहकारी प्राध्यापक बंधु उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

|