Header Ads Widget


मधुकर बागुल यांची भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात घरवापसी.

 



साक्री प्रतिनिधी /अकिल शहा: साक्री पंचायत समितीचे मा.उपसभापती तथा चौपाळे जिल्हा परिषद गटाचे मा.जि.प.सदस्य श्री.मधुकर(सर) बागुल यांची आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात घरवापसी झाली यावेळी धुळे ग्रामीण चे आमदार तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष श्री.कुणाल(बाबा) पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले 

 यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षा तथा जिल्हयाच्या प्रभारी सौ.प्रतिभाताई शिंदे, धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री.शामभाऊ सनेर साक्री ता.काँग्रेस कमिटी मा.अध्यक्ष श्री.दिलीप काकुस्ते, साक्री तालुका कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री.भानुदास गांगुर्डे,साक्री ता.कॉंग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष श्री.दिपक साळुंके धुळे जिल्हा किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री.शाम भामरे साक्री ता.युवक कॉंग्रेस चे अध्यक्ष सागर देसले आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

|