नंदुरबार/ प्रतिनिधी:आज रोजी धानोरा येथे विश्व आदिवासी दिनानिमित्त परिसरातील विविध प्राविण्य मिळवलेल्यांचा सत्कार करून त्याचे मनोबल वाढून पुढील क्षेत्रात स्वता:चे,समाजाचे नाव व प्रेरणा ईतरांना मिळावी हे कार्यक्रमाचे उद्दिष्ट श्री.मगन वळवी यांनी समाजावर अनेक प्रकारच्या आघात होत असतांना सर्वांनी सतर्क राहून सामाजिक ऐक्य राखून आवश्यक ती मदत समाजसेवक,संघटना यांना करावी ही विनंती केली कार्यक्रमाला अंजनाताई वसावे प.स.सभापती.जेष्ठ नागरिक तानाजी वसावे.सुनिल वसावे रिनाताई प्रकाश पाडवी सरपंच. त.म.अ.सो.चेरमन तसेच ग्रां.पं स.सकाळचे विजय वळवी. देशदुतचे धनराज चित्ते पिन्टुराज वसावे.समस्त गावकरी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक समितीने आयोजन केले होते.






0 Comments