Header Ads Widget


कनकेश्वर महादेव तृतीय प्रकटोत्सव निमित्त रुद्राभिषेक व पादुका पूजन व दुपारी 12 : 30 भंडाऱ्यांचे आयोजन....


 नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा. गणेश सोनवणे:पानसेमल तालुक्यातील दोदवाडा (म.प्र.) येथील श्री विश्वेश्वर आश्रम, मावली फल्या येथे सोमवार दि. 15 जुलै रोजी सकाळी 8 वाजता कनकेश्वर महादेव तृतीय प्रकटोत्सव निमित्त रुद्राभिषेक व पादुका पूजन व दुपारी 12 : 30 भंडाऱ्यांचे आयोजन करण्यात आले आहे.

            महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमावर्ती भागातील भक्तांनी या प्रकटोत्सवास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन या आश्रमाचे योगी महंत परमेश्वरानंद महाराज व श्री विश्वेश्वर आश्रम परिवाराने केले आहे.

Post a Comment

0 Comments

|