शहादा प्रतिनिधी/ जुनैद अहमद:आज शनिवार 15 जून 2024, नवीन शैक्षणिक वर्ष 2024/25 सुरू झाले,असुन सर सैय्यद उर्दू प्राथमिक, उर्दू गर्ल्स हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, शहादा येथील शाळेची चमक-धमक आणि आपल्या भविष्यातील स्टारांचे स्वागत नवीन शैक्षणिक वर्षांचे शालेय समितीतर्फे मोठ्या उत्साहात आणि प्रेमाने करण्यात आले होते यावेळी शाळेचे अध्यक्ष हाजी प्रा. सैय्यद लियाकत अली सर हायस्कूल आणि ज्यू.महाविद्यालयाचे प्राचार्य सैय्यद इफ्तेखार अली सर महाविद्यालयाचे सर्व सदस्य, हायस्कूल आणि ज्यू.कॉलेज चे सर्व मेंबर व महाविद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले.यासोबतच सर्व मुलांना शाळेसाठी लागणारे गणवेश, वह्या, दप्तर व इतर आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले या वेळी शाळेचे सर्व कर्मचारी व पदाधिकारी उपस्थित होते...
- Home-icon
- महाराष्ट्र
- आपला विभाग
- _कोकण
- __मुंबई विभाग
- __ठाणे
- __पालघर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- _खानदेश
- __नाशिक
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- __अहमदनगर
- _पश्चिम महाराष्ट्र
- __पुणे
- __सातारा
- __सांगली
- __सोलापूर
- __कोल्हापूर
- _नागपूर विदर्भ
- __नागपूर
- __वर्धा
- __भंडारा
- __गोंदिया
- __चंद्रपूर
- __गडचिरोली
- _मराठवाडा
- __औरंगाबाद
- __बीड
- __जालना
- __उस्मानाबाद
- __लातूर
- __नांदेड
- __हिंगोली
- __परभणी
- _अमरावती विदर्भ
- __अकोला
- __अमरावती
- __बुलढाणा
- __यवतमाळ
- __वाशिम
- सामाजिक
- राजनियतीक
- आरोग्य
- मनोरंजन
- क्रीडा
- इतर आवश्यक
- नौकरी विषयक
- मराठी मुसलमान
0 Comments