नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा. गणेश सोनवणे:डोंगरगाव, ता. शहादा येथील सरस्वती प्राथमिक विद्या मंदिर व मुक्ताई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात नवागत विद्यार्थ्याचे शैक्षणिक वर्ष 2024-25च्या प्रथम वर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आले. सर्व प्रथम आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या गेटवर शिक्षकांनी चंदन टीळा लावून स्वागत केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश केला. संस्थेचे सचिव सौ. मुक्ता पाटील यांनी विद्यार्थ्यांना पुष्प (फुल) व पेन्सिल देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यावेळी सरस्वती प्राथमिक विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका हर्षदा पाटील, माध्यमिकच्या मुख्याध्यापिका शर्मिला पाटील व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.
- Home-icon
- महाराष्ट्र
- आपला विभाग
- _कोकण
- __मुंबई विभाग
- __ठाणे
- __पालघर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- _खानदेश
- __नाशिक
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- __अहमदनगर
- _पश्चिम महाराष्ट्र
- __पुणे
- __सातारा
- __सांगली
- __सोलापूर
- __कोल्हापूर
- _नागपूर विदर्भ
- __नागपूर
- __वर्धा
- __भंडारा
- __गोंदिया
- __चंद्रपूर
- __गडचिरोली
- _मराठवाडा
- __औरंगाबाद
- __बीड
- __जालना
- __उस्मानाबाद
- __लातूर
- __नांदेड
- __हिंगोली
- __परभणी
- _अमरावती विदर्भ
- __अकोला
- __अमरावती
- __बुलढाणा
- __यवतमाळ
- __वाशिम
- सामाजिक
- राजनियतीक
- आरोग्य
- मनोरंजन
- क्रीडा
- इतर आवश्यक
- नौकरी विषयक
- मराठी मुसलमान
0 Comments