Header Ads Widget


कारी मौलाना मौ अययुब आज़मी एज्युकेशन सोसायटी संचालित , सिटी हायस्कूल,शहादा चे SSC (10 वी) चे 100% निकाल.......

 



शहादा प्रतिनिधी /जुनैद अहमद:
आज दिनांक 27 मे 2024 रोजी SSC (10 वी) चे ऑनलाईन निकाल मंडळाच्या वेबसाईट वर जाहीर करण्यात आले. सदर निकाल मध्ये आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे 100% निकाल आला.सर्व विद्यार्थ्यांचे मा. संस्था अध्यक्ष शेख नजीर सर आणि संस्था चालक तसेच मुख्याध्यापक साजीद सर बागबान व सर्व शिक्षकवृंद यांचे कडून अभिनंदन करण्यात आले.

 विद्यार्थीनिंचे गुण तपशील खालील प्रमाणे......

1) खाटीक तंजीला जहूर 82.80%

2) नूजिफा नासिर बेलदार 81.40%

3) फातेमा फिरोज़् खाटीक 81.20%

4) खदीजा मजहर तेली 80.60%

5) अरमान जमील पिंजारी 80.20%


Post a Comment

0 Comments

|