Header Ads Widget


शारदा कन्या उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश ..

 



 


नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी /प्रा. गणेश सोनवणे:सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या शारदा कन्या कला कनिष्ठ महाविद्यालयाच्या फेब्रुवारी मार्च 2024 परीक्षेच्या निकाल 97.22% लागला असून विद्यार्थिनींनी घवघवीत यश प्राप्त केले आहे. 

प्रथम क्रमांक--कोळी दिपाली युवराज--84.30 %

द्वितीय क्रमांक--फकीर रोजवीन बानो अक्तर शहा--80%

तृतीय क्रमांक--कोळी आरती कांतीलाल--78.67%

यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष एडवोकेट सुधीर जाधव सचिव प्राध्यापक संजय जाधव सोनाबाई शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव वर्षा जाधव प्रशासकीय प्रमुख हिमांशू जाधव समन्वयक संजय राजपूत प्राचार्य सय्यद एस झेड पर्यवेक्षक एन बी होते सहशिक्षक व शिक्षकेत कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले

Post a Comment

0 Comments

|