Header Ads Widget


वसंतराव नाईक उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश ...

 


 

 


 नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी /प्रा. गणेश सोनवणे:सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळाचे कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या फेब्रुवारी मार्च 2024 एच एस सी परीक्षेचां निकाल 96.01% लागला असून विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केलेली आहे. 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेतील कनिष्ठ महाविद्यालयाच्या विभागीय निहाय निकाल असा 


 विज्ञान विभागाच्या निकाल 98.79 % 


प्रथम क्रमांक--काटे अर्पिता महेंद्र --91.17%


द्वितीय क्रमांक--पाटील आकांक्षा महेंद्र--90%


तृतीय क्रमांक---जाधव प्रभू संजय--88.50 व राठोड रिंकू राधूसिंग---88.50


तर कला विभागाच्या निकाल 90.61%


प्रथम क्रमांक--चव्हाण पायल हिरालाल--- 79.17%


द्वितीय क्रमांक--पंडागळे पल्लवी दिलीप--77.83%


तृतीय क्रमांक---जाधव जयेश विजय--76.67% 


शाळेतून विशेष प्रविण्यासह विज्ञान शाखेतून 218 आणि प्रथम श्रेणीत 162 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तसेच कला शाखेतून विशेष प्रविण्यासह 18 आणि प्रथम श्रेणीत 86 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत विज्ञान शाखेतून एकूण 420 तर कला शाखेतून 213 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे मंडळाचे अध्यक्ष एडवोकेट सुधीर जाधव, सचिव प्रा संजय जाधव , सोनाबाई शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव वर्षा जाधव, वसंतराव नाईक शैक्षणिक संकुलाचे प्रशासकीय प्रमुख प्रा हिमांशू जाधव, समन्वयक संजय राजपूत , प्राचार्य एम बी मोरे, उपप्राचार्य जे बी पवार, उपमुख्याध्यापक जे एम पाटील, पर्यवेक्षक खान ए ए , खेडकर ए डी व शिक्षक शिक्षकेतर वृंद यांनी अभिनंदन केले

Post a Comment

0 Comments

|