Header Ads Widget


स्फेरूल फाऊंडेशनतर्फे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न...

 

तळोदा/प्रतिनिधी तळोदा तालुक्यातील सलसाडी येथे पीडब्ल्यूसी इंडिया फाउंडेशन यांच्या सीएसआर माध्यमातून स्पेरुल फाउंडेशन यांच्या मार्फत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.शिबिरात डॉ. बरखा गढपाले (पाडवी) यांनी 105 रुग्णांची तपासणी करून औषधोपचार केले,असता शिबिरात रक्तदाब आणि शर्करासह आदी तपासण्याही करण्यात आल्या. आरोग्य शिबिरानंतरनंतर गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. आरोग्य शिबीर यशस्वी करण्यासाठी स्पेरुल फाऊंडेशनचे प्रकल्प समन्वयक सिद्धेश्वर गायकवाड तसेच नलिनी चासकर यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments

Today is Thursday, November 13. | 9:26:24 AM