Header Ads Widget


शहादा नगरपरिषद महामानवास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन..

 


 

 प्रतिनिधी/प्रा.गणेश सोनवणे: शहादा नगरपरिषद कार्यालयात महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन मुख्याधिकारी दिनेश सिनारे यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन पुजन केले.या वेळी कार्यालय पर्यवेक्षक दिलीप वसावे, वरिष्ठ लिपिक सुनिल भारती, ग्रंथपाल चेतन गांगुर्डे, लिपीक भिकाजी लांबोळे, रविंद्र पाटील, यशवंत भारुडे, सुरेश तांबोळी, गोटूलाल तावडे, प्रकाश चौधरी, जितेंद्र साळी, दिपक चौधरी, बापु चौधरी, सय्यद जावेद, प्रेमकुमार वाघ, नारायन तांबोळी आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थीत होते.याप्रसंगी सर्वांना फुलपुष्प अर्पण करत अभिवादन केले.

Post a Comment

0 Comments

|