प्रतिनिधी/प्रा.गणेश सोनवणे :शहादा येथील कर्मसाक्षी प्रेमचंद जाधव शैक्षणिक संकुलात दि.१४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.सातपुडा शिक्षण संस्थेचे सचिव प्रा. संजय जाधव व सोनामाई शिक्षण संस्थेच्या सचिव वर्षा जाधव यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्राेतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी संस्थेचे प्रशासकीय प्रमुख प्रा.हिमांशू जाधव वसंतराव नाईक विद्यालयाचे प्राचार्य महेंद्र मोरे उपमुख्याध्यापक जे.एम.पाटील पर्यवेक्षक अनिल खेडकर ए.ए.खान शारदा कन्या विद्यालयाच्या प्राचार्य एस.झेड.सैय्यद पर्यवेक्षक एन.बी.काेते उपस्थित होते या सर्वांनी पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. किरण भावसार यांनी केले.कार्यक्रमासाठी विद्यालयाच्या सांस्कृतिक समितीच्या सदस्यांनी योगदान दिले.
- Home-icon
- महाराष्ट्र
- आपला विभाग
- _कोकण
- __मुंबई विभाग
- __ठाणे
- __पालघर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- _खानदेश
- __नाशिक
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- __अहमदनगर
- _पश्चिम महाराष्ट्र
- __पुणे
- __सातारा
- __सांगली
- __सोलापूर
- __कोल्हापूर
- _नागपूर विदर्भ
- __नागपूर
- __वर्धा
- __भंडारा
- __गोंदिया
- __चंद्रपूर
- __गडचिरोली
- _मराठवाडा
- __औरंगाबाद
- __बीड
- __जालना
- __उस्मानाबाद
- __लातूर
- __नांदेड
- __हिंगोली
- __परभणी
- _अमरावती विदर्भ
- __अकोला
- __अमरावती
- __बुलढाणा
- __यवतमाळ
- __वाशिम
- सामाजिक
- राजनियतीक
- आरोग्य
- मनोरंजन
- क्रीडा
- इतर आवश्यक
- नौकरी विषयक
- मराठी मुसलमान
0 Comments