Header Ads Widget


शहादा येथे डॉ.बाबासाहेब अंबेडकर जयंती साजरी ...

 प्रतिनिधी/अहेमद बेलदार: शहादा शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त प्रमुख अतिथी म्हणून डॉ.हिनाताई गावीत (माजी खासदार) व प्रकाश नाईक उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात शहादा शहरात मिरवणूक काढुन काढण्यात आली व समारोप बाबासाहेब अंबेड‌कर चौक परिसर बाबासाहेब अंबेडकर पुतळा येथे संपन्न झाली.कार्यक्रम संध्याकाळी सात वाजेपासून रात्री साडेदहा ते अकरा वाजेपर्यंत कार्यक्रम सुरू होता. जयंती समिती - जयभीम नवयुवक मित्रमंडळ, समिती अध्यक्ष धनराज दादाभाई ईशी,उपाध्यक्ष निखिल प्रकाश चौहान - व B. Boys group व सर्व समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी,पोलीस शहर निरीक्षक (PI) शिवाजी बुधवंत, (API) प्रतापसिंग मोहीते , (PSI) भुनेश मराठे व आदी पोलिस व अन्य कर्मचारी बंदोबस्त करत होते.

Post a Comment

0 Comments

|