साक्री प्रतिनिधी/अकिल शहा: दि.२१/०४/२०२४ रविवारी रोजी साक्री तालुक्यातील शेवाळी फाटा येथे भारत आदिवासी पार्टीच्या वतीने बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत भारत आदिवासी पार्टीचे राज्य प्रदेश अध्यक्ष आबाभाऊ आहीरे यांच्या सूचनेप्रमाणे व जिल्हा कार्याध्यक्ष भाऊसाहेब माळचे यांच्या आयोजनाने बैठक आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष वल्लभ माळचे होते, तर नियोजन मजूर एकता युनियन संघचे लखन दादा पवार व चिमठाणा गट प्रमुख अशोक सोनवणे, नंदु माळचे ,भास्कर माळचे,सुनील सोनवणे, बापू भवरे यांनी केले होते या वेळी परिसरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .या बैठकीत भारत आदिवासी पार्टी साक्री तालुक्याची कार्यकारणी गठीत करण्यात आली.साक्री तालुक्यातील कार्यकारणी खालील प्रमाणे :-तालुकाध्यक्ष:-प्रल्हाद पवार (शेवाळी) , उपाध्यक्ष: राहुल वळवी (नाडसे), सचिव: सुनील मालुसरे (उमरपाडा ), सरचिटणीस: भरत गायकवाड (छडवेल)सदस्य:-ईश्वर मोरे, प्रकाश माळचे, प्रवीण सोनवणे,तुळशिराम बागुल,अनील पाडवी,गणेश सोनवणे,भास्कर देसले, श्यामसिंग भील,डोंगर गायकवाड,समाधान सोनवणे,प्रवीण अहिरे,नंदु माळचे,धर्मा लांडगे,पिंटू पवार,अण्णा सोनवने अशा प्रकारे बैठकीत कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
- Home-icon
- महाराष्ट्र
- आपला विभाग
- _कोकण
- __मुंबई विभाग
- __ठाणे
- __पालघर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- _खानदेश
- __नाशिक
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- __अहमदनगर
- _पश्चिम महाराष्ट्र
- __पुणे
- __सातारा
- __सांगली
- __सोलापूर
- __कोल्हापूर
- _नागपूर विदर्भ
- __नागपूर
- __वर्धा
- __भंडारा
- __गोंदिया
- __चंद्रपूर
- __गडचिरोली
- _मराठवाडा
- __औरंगाबाद
- __बीड
- __जालना
- __उस्मानाबाद
- __लातूर
- __नांदेड
- __हिंगोली
- __परभणी
- _अमरावती विदर्भ
- __अकोला
- __अमरावती
- __बुलढाणा
- __यवतमाळ
- __वाशिम
- सामाजिक
- राजनियतीक
- आरोग्य
- मनोरंजन
- क्रीडा
- इतर आवश्यक
- नौकरी विषयक
- मराठी मुसलमान
0 Comments