नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/ प्रा. गणेश सोनवणे:श्री राम जन्मोत्सवानिमित्ताचा पुर्व संध्येला शहरातील प्रेस मारुती मंदीर पासुन मोटार सायकल रँलीचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी आ.राजेश पाडवी यांच्या हस्ते श्री हनुमान मुर्ती पुजन व आरती करण्यात आली आहे. जय जय श्री राम... जय जय श्री राम नामाचा गजर करीत शेकडो भक्त प्रेस मारुती मंदीर जवळ जभले होते बुधवार रोजी शहादा बजरंग दल यांचे कडुन श्री राम जन्मोत्सव साजरा करण्यात येणार असल्याने त्यानिमित्त पुर्व संध्देला शहरातील प्रेस मारुती मंदीर येथून दुचाकी मोटार सायकल रँलीचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी दहा वाजता शहरातील तीनशे पेक्षा जास्त दुचाकी- वाहन चालक उपस्थित होते. श्री हनुमान मंदिर येथे आज. राजेश पाडवी यांचा हस्ते मुर्ती पुजन व आरती करत प्रसाद वाटप करण्यात आले होते. यावेळी प्राचार्य मकरंद पाटील, सामाजिक कार्यकर्ते शाम जाधव, राजा साळी, विनोद जैन, अजय शर्मा, दिनेश खंडेलवाल, प्रशांत कुलकर्णी, जयेश देसाई, कार्तिक नाईक, सागर मराठे, रमाशंकर माळी,प्रशांत पाटील, राहूल साठे, सुनील कोळी, शाम कुंभार, शुभम भावसार, अप्पु पाटील, कुशल जैन, गौरव जैन, प्रणय जैन, गुड्डु पवार, विकी तांबोळी, राहूल मोरे, सुनील कोळी, शुभम पाटील, प्रदिप चौधरी, भरत पाटील, हेमंत तांबोळी, भूषण तांबोळी, चेतन चौधरी, किरण भोई, ललित पाटील यासह कार्यकर्ते उपस्थित होते.दुचाकी मोटरसायकल रँलीचे चा वेळी एक स्वतंत्र चारचाकी वाहनावर भव्य श्री रामाचे कटआऊट लावले होते त्याचा पुढे आ. पाडवी, प्राचार्य मकरंद पाटील, शाम जाधव विनोद जैन होते. या वाहना मागे तीन तीनच्या मोटारसायकल रांरां होती प्गत्येक वाहनावर भगवा झेंडा व सोबत श्री रामाचे चिन्ह असलेला झेंडा, प्रतिमा फोटो होता. तसेच देवो के देव महादेव भगवान शिवशंकर यांची प्रतिमा घेऊन काही राम भक्त उपस्थित होते. मोटार सायकल रँलीचे सुरवातीला आ. पाडवी यांनी सर्व राम भक्तातांना शुभेच्छा देत रँलीचे दरम्यान श्री रामाच्या नामाचा गजर करावा कुणत्या ही धर्माचा भावना दुखावतील असे कृत्य करु नये. तसेच बुधवारी श्री राम जन्मोत्सव निमित्ताने शहरातील हुतात्मा लालदास देसाई स्मारक लगत असलेल्या श्री राम मंदिर येथे सकाळी सर्वच हिंदू बाधव महीला तरूण तरुणींन उउपस्थित राहाण्याचे आवाहन केले आहे. प्रेस मारुती मंदिराजवळ दुचाकी मोटरसायकलचे राहील रॅलीचे आयोजन करण्यात आलेले होते रॅलीच्या सुरुवातीला उपस्थित भक्तांकडून मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आलेली होती श्री राम नामाच्या गजर करण्यात आलेला होता दुचाकी मोटरसायकल रॅली ही प्रेस मारुती मंदिर पासून निघून दोंडाईचा रोड खरेदी विक्री संघाच्या समोरून,छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या वळसा घेत शहरातील स्टेट बँक समोर मोहिदा रोड, श्री स्वामी समर्थ केंद्र समोरून, सुदर्शन नेत्रा, अहिंसा चौक वळसा घालत डोंगरगाव रस्ता, लोणखेडा बायपास रस्त्या, लोणखेडा चार रस्ता, जुना लोणखेडा रोड, मलोणी, पाडळदा चार रस्ता, खेतिया रोड, महात्मा गांधी पुतळा वळसा देत मेन रोड, काझी चौक, मारवाडी गल्ली, तूप बाजार, सोनार गल्ली होत हुतात्मा लालदास देसाई स्मारक लगत असलेल्या श्री राम मंदिर येथे येवुन रँलीचे थांबली होती. रँलीचे आयोजन बजरंग दलाच्या वतीने करण्यात आले होते. श्री. राम जन्मोत्सव निमित्ताने शहरातून मोटार सायकल रँलीचे आयोजन करण्यात आले होते या दरम्यान अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहादा उपविभागीय पोलिस अधिकारी दत्ता पवार पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
- Home-icon
- महाराष्ट्र
- आपला विभाग
- _कोकण
- __मुंबई विभाग
- __ठाणे
- __पालघर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- _खानदेश
- __नाशिक
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- __अहमदनगर
- _पश्चिम महाराष्ट्र
- __पुणे
- __सातारा
- __सांगली
- __सोलापूर
- __कोल्हापूर
- _नागपूर विदर्भ
- __नागपूर
- __वर्धा
- __भंडारा
- __गोंदिया
- __चंद्रपूर
- __गडचिरोली
- _मराठवाडा
- __औरंगाबाद
- __बीड
- __जालना
- __उस्मानाबाद
- __लातूर
- __नांदेड
- __हिंगोली
- __परभणी
- _अमरावती विदर्भ
- __अकोला
- __अमरावती
- __बुलढाणा
- __यवतमाळ
- __वाशिम
- सामाजिक
- राजनियतीक
- आरोग्य
- मनोरंजन
- क्रीडा
- इतर आवश्यक
- नौकरी विषयक
- मराठी मुसलमान
0 Comments