नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/ प्रा. गणेश सोनवणे:शहादा येथील सप्तशृंगी माता मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र भटुलाल अग्रवाल यांनी शहरातील काशीमान नगर मध्ये गजानन महाराज मंदिराच्या आवारात सुरू असलेल्या भागवत कथा व ज्ञान यज्ञ सप्ताहासाठी उन्हाळ्यात भाविकांची तहान भागावी म्हणून निशुल्क शुद्ध पाण्याची व्यवस्था केल्याने त्यांचे कौतुक केले जात आहे. राजेंद्र भटुलाल अग्रवाल हे शहरातील एक दानशूर सेवाभावी व्यक्तिमत्व असून विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात.गोरगरिबांना अन्नदान विविध धार्मिक कार्यक्रमांना भंडारा देणे गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देणे हे उपक्रम सातत्याने राबवले आहेत.केले एक महिन्यापासून शहादा शहरातील श्री महाराणा प्रताप सिंह स्मारकाच्या ठिकाणी नागरिकांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा अर्थात पाणपोई सुरू केलेली आहे.गेल्या तीन ते चार दिवसापासून उष्णतेची लाट सुरू आहे.रोज साधारणता ४२ ते ४३ डिग्री सेल्सिअस तापमान असते.अशात पाणी आवश्यक असते.भर उन्हाळ्यात भागवताचार्य खगेंद्र महाराज यांच्या भागवत सप्ताह सुरू आहे.भाविकांना पिण्याची पाण्याची सोय व्हावी म्हणून १८ एप्रिल ते २५ एप्रिल कार्यक्रमाच्या समारोप होईपर्यंत रोज शुद्ध पाण्याचे १० ड्रम उपलब्ध केले जातात.त्यांच्या या सामाजिक कार्याचे कौतुक केले जात असून भागवताचार्य खगेंद्र महाराज यांनी देखील त्यांचे कार्यक्रमाच्या माध्यमातून कौतुक केले आहे.
- Home-icon
- महाराष्ट्र
- आपला विभाग
- _कोकण
- __मुंबई विभाग
- __ठाणे
- __पालघर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- _खानदेश
- __नाशिक
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- __अहमदनगर
- _पश्चिम महाराष्ट्र
- __पुणे
- __सातारा
- __सांगली
- __सोलापूर
- __कोल्हापूर
- _नागपूर विदर्भ
- __नागपूर
- __वर्धा
- __भंडारा
- __गोंदिया
- __चंद्रपूर
- __गडचिरोली
- _मराठवाडा
- __औरंगाबाद
- __बीड
- __जालना
- __उस्मानाबाद
- __लातूर
- __नांदेड
- __हिंगोली
- __परभणी
- _अमरावती विदर्भ
- __अकोला
- __अमरावती
- __बुलढाणा
- __यवतमाळ
- __वाशिम
- सामाजिक
- राजनियतीक
- आरोग्य
- मनोरंजन
- क्रीडा
- इतर आवश्यक
- नौकरी विषयक
- मराठी मुसलमान
0 Comments