Header Ads Widget


भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती अध्यक्ष पदी राजेश्वर सामुद्रे यांची निवड...

 

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी /प्रा.गणेश सोनवणे

शहादा येथील सिद्धार्थ नगर येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती उत्सव समिती गठीत करण्यात करण्यात आली.यावेळी सिद्धार्थ नगर येथील जेष्ठ दलित नेते बापुजी जगदेव, रिपाई चे नेते तथा मा.उपनगराध्यक्ष अरविंद कुवर, दलित नेते यादव कुवर, तुकाराम कुवर, दिगंबर कुवर, शांतीलाल कुवर, अनिल कुवर, सुरेंद्र कुवर, यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्सव समिती गठीत करण्यात आली.

यावेळी सर्वानुमते, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३३वी जयंती उत्सव समिती अध्यक्ष पदी राजेश्वर सामुद्रे, उपाध्यक्ष विनोद अहिरे, सचिव देवेंद्र कुवर, संघटक मिलिंद अहिरे, खजिनदार गणेश कुवर, सहखजिनदार प्रेमचंद साळवे, आणि कार्याध्यक्ष पदी अनिल कुवर, सल्लागार म्हणून बापुजी जगदेव, अरविंद कुवर, तुकाराम कुवर, दिगंबर कुवर, अमृत कुवर, शांतीलाल कुवर, नरेंद्र कुवर, प्रमोद बैसाणे, दादा जगदेव, दिलीप जगदेव, सुरेंद्र कुवर, जितेंद्र कुवर, संजय कुवर, भीमराव कुवर, चिंतामण अहिरे, राहुल बैसाणे, मुनेश जगदेव. सदस्य म्हणून महेंद्र कुवर, आकश कुवर, तुषार सामुद्रे, गौतम कुवर, मंदार सामुद्रे, यश जगदेव, महेंद्र अहिरे, विकास कुवर, सिद्धार्थ कुवर, अक्षय जगदेव, राजवीर जगदेव, हिमांशू अहिरे, रोहित अहिरे, उमेश महिरे, पंकज पवार, सचिन अहिरे, रवींद्र कुवर, रवींद्र तुकाराम कुवर, राजेंद्र कुवर, संतोष पानपाटील, प्रवीण भालेराव, संघर्ष जगदेव, किरण मोघे, मनीष कुवर, गणेश लाडकर, जितेंद्र अहिरे, प्रशांत अहिरे, रोहन कुवर, सिद्धार्थ कुवर, गणेश भालेराव, महेंद्र भालेराव, अभिजित मोघे, आनंद कुवर, राहुल अहिरे, प्रतिक बैसाणे, चेतन कुवर, प्रीतम कुवर, कुणाल जावरे, राजरत्न कुवर, धम्मदीप साळवे, मयूर कुवर, तुळशीराम अहिरे. याप्रमाणे उत्सव समिती गठीत करण्यात आली आहे.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३३वी जयंती उत्सव समिती कडून मिरवणूकसह विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments

|