राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन
विसरवाडी येथील लोकनेते माणिकराव गावित महाविद्यालयाचे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव अंतर्गत सेवा योजना विभाग अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन नंदुरबार जिल्हा परिषद महिला व बालविकास विभागाच्या सभापती संगीता गावित यांच्या हस्ते दत्तक गाव मोठे कडवान येथे संपन्न झाले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डोकारे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष भरत गावित, प्राचार्या डॉ. जयश्री गावित, माजी सरपंच बंधू वळवी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
0 Comments