अल्पसंख्यांक विकास मंडळ या सामाजिक संघटनेच्या बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी श्री. समदभाऊ नजीरभाई कुरेशी (Social activist) यांची नियुक्ती करण्यात आली आहे...
ही नियुक्ती अल्पसंख्यांक विकास मंडळाचे संस्थापक व प्रदेश अध्यक्ष श्री. शोएब आसिफ खाटीक व संस्थापक सदस्य यांच्या संयुक्त सहमतीने श्री.समदभाऊ कुरेशी यांचे सामाजिक, वैयक्तिक , सांस्कृतिक कार्यातील विविध स्तरांवरील कार्य पाहता त्यांची बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी संघटनेच्या वतीने बिनविरोध नियुक्ती करण्यात आली आहे, तरी विविध स्तरांवरील सामाजिक, राजकीय व जनसामान्य लोकांकडून पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छांचे वर्षाव होत आहे....
0 Comments