Header Ads Widget


अल फिरदौस पब्लिक शाळेत प्रजासत्ताक दिन साजरा ! सैय्यद रफत हुसैन यांचे हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न.


शहादा प्रतिनिधी : अल्ताफ शेख : 
भारतीय ७५ वा  प्रजासत्ताक दिनानिमित्त AIMIM पक्षचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष सैय्यद रफत हुसैन यांचे हस्ते अल फिरदौस पब्लिक शाळेत मोठ्या उत्साहात ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी उपस्थित शिक्षक, पालक, विध्यार्थी व विविद्ध शेत्रात कार्य करणारे समाज सेवक,  इतर लोक या ध्वजारोहण कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी झाले. 


शाळेतील शिक्षकांनी या प्रसंगी आपापले मनोगत व्यक्त केले व 
यावेळी शाळेतील मुलांनी आपली भाषणे सादर केली ज्यामध्ये या प्रजासत्ताक दिवसाचे महत्व सांगण्यात आले. बिस्किटे आणि मिठाई वाटून आनंदात या प्रजसत्ताक दिन मोठ्या उत्साहने साजरा केला


या वेळेस प्रमुख पाहुणे म्हणून AIMIM पक्षाचे शहादा तालुका अध्यक्ष साजिद पिंजारी, शहादा शहर अध्यक्ष सद्दाम मन्सुरी, शाहदा कोर कमेटी मेंबर, अमानत अन्सारी, युनुस मन्सुरी सर, सुनिता पवार मेडम, जुबेर शेख सर, शर्जील अन्सारी, मजाज
 मन्सुरी, मुबीन मन्सुरी,पठाण नासीर पोलीस, शकील बागवान, समीर शेख, चांद भाई, अख्लाक भाई, राजू अन्सारी सुभान मोअझ्झीन, फारूक मन्सुरी, मतीन तेली, सलमान भाई, व नंदुरबार शहरहून आलेले  शहर कार्याध्यक्ष सय्यद अरशद अली, वाहतूक अध्यक्ष मुख्तार मिर्जा, शाखा अध्यक्ष फैसल खान, मास्टर फरहान हुसैन उपस्तीठ होते.   

Post a Comment

0 Comments

Today is Monday, April 14. | 1:11:30 PM