नंदुरबार/प्रतिनिधी
नंदुरबार येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी येणाऱ्या अभ्यंगतांसाठी असलेल्या सार्वजनिक स्वच्छता गृहांची दुरवस्था झाली असून, त्या स्वच्छतागृहांची दुरुस्ती करण्याची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या अभ्यंगतांकडून वारंवार करण्यात येत असून, याकडे नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयातील देखभाल दुरुस्ती विभागाच्या अधिकारी व प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून, ही सर्व देखभाल व दुरुस्ती सांभाळणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संबंधित विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाशी निगडित, अधिकाऱ्यांना संपर्क साधून याची दुरुस्ती करण्यासंदर्भात विभागातील अधिकाऱ्यांकडून सुचित करण्यात आले असूनदेखील, याकडे संबंधित विभाग नंदुरबार जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या अभ्यंगतांसाठीच्या स्वच्छतागृहांच्या नादुरुस्तीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसत असुन, तरी नागरिकांतून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्वच्छतागृहांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी करीत आहे.
0 Comments