Header Ads Widget


मोफत जनरल शस्त्रक्रिया शिबिर : सविस्तर वाचा

नाशिक : उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे एस एम बी टी चॅरीटेबल हॉस्पिटल,धामणगाव,घोटी खुर्द,इगतपुरी,नाशिक येथे लहान मुलांची व मोठ्या व्यक्तींची सर्व प्रकारची मोफत जनरल शस्त्रक्रिया (मुतखडा,पित्ताशयाची खडे, अपेंडिक्स,मूळव्याध/भगनदर,हार्णीया,गर्भ पिशवीची शस्त्रक्रिया,गर्भ पिशवी साफ करणे,गर्भ पिशवीतील गाठ, प्रोस्टेट,हायड्रोसिल,पोटाची शस्त्रक्रिया, सूंताची शस्त्रक्रिया) अशा अनेक प्रकारच्या शस्त्रक्रिया पुर्णतः मोफत

टीप

शस्त्रक्रिया साठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या चाचण्याही मोफत,औषधेही मोफत,तसेच पेशंट चे रहाणे, नाष्टा,दुपारचे व रात्रीचे जेवण ही मोफत

ज्या पेशंटला शस्त्रक्रिया सांगितली आहे अशा पेशंट ने आपल्या भागातील फक्त कुठल्याही सरकारी हॉस्पिटल मधील शस्त्रक्रिया संबंधी चिठ्ठी असावी

आपल्या भागातील सिव्हिल हॉस्पिटल किंवा उप जिल्हा रुग्णालय किंवा ग्रामीण रुग्णालय किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा उप केंद्र मधील शस्त्रक्रियेची चिठ्ठी असावी

हे मोफत शस्त्रक्रिया शिबिर दिनांक 31 जानेवारी पर्यंतच असेल


अधिक माहितीसाठी संपर्क

सूर्यकांत पाटील

एस एम बी टी चॅरीटेबल हॉस्पिटल, धामणगाव नाशिक

9145001658

9850789504

Post a Comment

0 Comments

Today is Tuesday, April 15. | 8:03:32 AM