Header Ads Widget


नुतन माध्यमिक विद्यालय - इंदवे शाळेतील विद्यार्थी साहिल रईस कुरेशी यांची विभागीय क्रीडा स्पर्धेत थाळी फेकसाठी निवड...

  

साक्री/प्रतिनिधी 


       दि.११/१०/२०२३ रोजी युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिला क्रीडा परिषद, धुळे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, धुळे व धुळे जिल्हा अ‌‌टीलीक्स असोसिएशन, धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत धुळे जिल्हा थाळी फेक स्पर्धा मध्ये साक्री तालुक्यातील हटटीखुर्द गावातील कै.खाटीक गुरुजी यांचे नातु साहिल रईस कुरेशी यांनी शालेय थाळी फेक स्पर्धामध्ये  १९ गटामध्ये जिल्हास्तरीय दुसरा नंबर मिळवलाआहे .
                   
                   साहिल हा नुतन माध्यमिक विद्यालय - इंदवे शाळेतील तो विद्यार्थी त्याला शिक्षकांनी मार्गदर्शन केले .
त्याचे परिसरातून अभिनंदन केले जात आहे,आणि दि.१८/१०/२०२३ रोजी नाशिक येथे होणाऱ्या थाळी फेक स्पर्धामध्ये विभागीयस्तरावर त्याची निवड झाली आहे. तो उद्या नाशिक विभागीय स्पर्धेसाठी रवाना होत आहे.



सत्यशोधक शेतकरी सभेचे नेते काॅ. अशपाक कुरेशी यांनी त्याचे अभिनंदन केले व नाशिक विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.. 

Post a Comment

0 Comments

|