Header Ads Widget


भरडधान्य खरेदीसाठी शेतकऱ्यांनी 30 नोव्हेंबर पर्यंत नोंदणी करावीन. ना. रणमाळे


नंदुरबार /प्रतिनिधी

आधारभूत खरेदी योजनेत भरडधान्य मका, ज्वारी व रागी (नागली) खरेदीसाठी भरडधान्य खरेदी केंद्रांना मंजूरी मिळाली असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी त्यांचे भरडधान्य विक्रीसाठी 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित प्रादेशिक कार्यालय नंदुरबारचे प्रादेशिक व्यवस्थापक न.ना.रणमाळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

जिल्ह्यातील खरेदी केंद्र व नेमणूक केलेल्या कर्मचाऱ्यांचे संपर्क क्रमांक असे आहेत…

नंदुरबार तालुका 
वावद केंद्र-एम.आर. गिरासे भ्रमणध्वनी क्रं. 9403940796, 
टोकरतळे- सौ. एम.आर.चौरे 9421275258, धानोरा- व्ही.बी. पाडवी 9689650893, लोणखेडा केंद्र- के.व्ही. चव्हाण 9860640248.

नवापूर तालुका
नवापूर केंद्र-सौ. आर.एस. वळवी 7498370170

शहादा तालुका
मंदाणा केंद्र-एन.बी. जमादार 73302279,

तळोदा तालुका
प्रतापपूर केंद्र- व्ही.बी. पाडवी9689650893, शिर्वे एन.बी. पावरा 9420057354, खापर एस.ए. पावरा 9404577293

धडगांव तालुका
धडगांव केंद्र-श्रीमती जे.पी. वळवी 9421605022, मोलगी जी.डी. पावरा 8261865793. असे आहेत.  

या सर्व खरेदी केंद्रासाठी विपणन निरीक्षक म्हणून एन.बी. वळवी यांची नेमणून करण्यात आली असून त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9730804672 असा असल्याचे श्री. रणमाळे यांनी कळविले आहे.


Post a Comment

0 Comments

|