नवापूर/प्रतिनिधी
आज दिनांक 21/6/२०२३ रोजी सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने शेतकरी शेतकी संघ नवापूर यांना नवापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना युरीया खत व दर्जेदार बियाणे वेळेवर उपलब्ध करून देण्यासाठी मा.सभापती/ कृषी उत्पन्न बाजार समिती यांना देण्यात आले यावेळी निवेदन स्वीकारताना मा.तानाजी वळवी सदस्य (डायरेक्टर) निवेदन देताना कॉम.आर.टी.गावित , राज्या गावित गोंबजी गावित ,बुला गावित ,जोमा मावंचि,हरीश मावची सह कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments