Header Ads Widget


शहादा येथे जागतिक हास्य दिन साजरा....


प्रतिनिधी /शहादा

शहादा -ताणतणावावर मात करण्यासाठी हास्य हे प्रभावी औषध आहे ज्याच्या आयुष्यात हास्य आहे तो नेहमी आनंदी, उत्साही आणि प्रेमळ असतो  म्हणून  मोहिदा रोडवरील हॉटेल स्पाईस अँड ग्रील येथे हास्य दिन साजरा करण्यात आला.
या वेळी डॉ विवेक पाटील,राष्ट्र सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष प्रा आर टी पाटील,सानेगुरुजी मित्रमंडळाचे अध्यक्ष माणक चौधरी, चतुर पाटील,अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे रवींद्र पाटील,जगन शिंपी,धर्मराज चौधरी, हरीश पटेल, मुख्यध्यापक पांडुरंग ठाकरे, अरुण तेलगूटे, संजय चौधरी आदी उपस्तिथ होते
या वेळी डॉ विवेक पाटील यांनी मार्गदर्शन केले
कार्यक्रमाचे प्रास्तविक माणक चौधरी यांनी केले तर  सूत्रसंचालन चतुर पाटील यांनी व प्रा आर टी पाटील यांनी आभार यांनी मानले.

Post a Comment

0 Comments

|