Header Ads Widget


धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्ताने पेढे वाटप करून प्रतिमेचे पूजन व विनम्र अभिवादन करण्यात आले.


  
प्रतिनिधी/डॉ. शेरूभाई  मोमीन
            
      येवला ऐतिहासिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्ताने पेढे वाटप करून प्रतिमेचे पूजन व विनम्र अभिवादन करण्यात आले.
      सदर या प्रसंगी स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन  करुन पेढे वाटप करून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा जय जय कार करण्यात आला. सदर प्रसंगी प्रतिमेचे पूजन  शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष मा.नगरसेवक पैलवान सुभाषराव पाटोळे यांच्या हस्ते  पुष्पहार अर्पण करण्यात आले.   यावेळी, मा. नगरसेवक पैलवान सुभाषराव पाटोळे,   अँड समीर देशमुख, माणिकलाल टाक,  किशोर सोनवणे, मधुकर सांबरे, सुधाकर पाटोळे,  बंडू क्षीरसागर,आनंद शिंदे, चंद्रमोहन मोरे,  युवराज पाटोळे, संग्राम पाटोळे, स्वाभिमानी सेनेचे,  नाशिक जिल्हाध्यक्ष डॉ. शेरूभाई सादिकभाई मोमीन,   मोबीन मुलतानी, आदम मोमीन, हुसेन अन्सारी, आश्रफ मोमीन, अल्ताफ पठाण,  समीर सैय्यद,  मयूर कायस्थ, सुभाष साळवे,  देविदास जाधव,  अनिल हलवाई, पप्पू पाटोळे, बाळा गवते, सुरेश गवते, विजय पाटोळे, पृथ्वीराज पाटोळे, गणेश पाटोळे, अनिल दिवटे, यांच्यासह येवला शहर व तालुका, शिवजन्मोत्सव समिती चे सर्व सदस्य हितचिंतक कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

Today is Monday, April 14. | 2:30:50 PM