Header Ads Widget


लोकशाही मराठी पत्रकार संघ, नांदगाव तालुका कार्याध्यक्षपदी श्री. गणेशभाई गौड यांची सर्वानुमते निवड जाहीर ....

                            
प्रतिनिधी /डॉ. शेरूभाई मोमीन

     लोकशाही मराठी मराठी पत्रकार संघाच्या नांदगाव तालुका कार्याध्यक्षपदी, सामाजिक कार्यकर्ते युवा आदर्श समाज भूषण श्री.  गणेश कैलासजी गौड,   चांडकनगर,    ता. नांदगाव जि. नाशिक, यांची आज संघटनेचे, संस्थापक अध्यक्ष मा. श्री. सचिनदादा बोंबले, यांच्या सुचनेनुसार महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष तथा नाशिक जिल्हाध्यक्ष,  जनसेवक डॉ. शेरूभाई सादिकभाई मोमीन, यांच्या हस्ते आज निवडीचे नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला, आदर्श युवा समाज भूषण श्री.गणेशदादा गौड, हे. स्वाभिमानी सेनेचे नाशिक जिल्हाकार्याध्यक्ष, व. नांदगाव तालुका,   स्वाभिमानी ग्राहक हक्क संरक्षण समिती, महाराष्ट्र राज्य, संपर्क प्रमुख तथा, कार्याध्यक्ष, पदावर, कार्यरत आहेत, लोकशाही मराठी पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य, च्या कार्यात्त सदस्य म्हणून त्यांची कामगिरी अभिमानस्पद आहे, त्यांची सदैव जनसेवा, विविध सामाजिक उपक्रम, या प्रमाणे, सर्व धर्म समभाव,  जातीय सलोखा राष्ट्रीय एकात्मता भाई चारा मानवता जोडो अभियान, संकल्प अभियान द्वारे कामे करतात, त्यांच्या निवडीबद्दल   खा. श्रीकांत एकनाथराव शिंदे, खा. सुप्रियाताई सुळे,  पालकमंत्री ना. दादाजी भुसे, खा. हेमंत अप्पा गोडसे, आ. सुहास अण्णा कांदे,  मा. नगराध्यक्ष उद्योगपती श्री. बाळासाहेब संचेती, वैजापूर मर्चंट बँकेचे चेअरमन उद्योगपती विशाल भाऊ संचेती नांदगाव, नगराध्यक्ष राजेश  ( बबी काका)पा. कवडे, नाशिक जिल्हाध्यक्ष जनसेवक डॉ. शेरूभाई सादिकभाई मोमीन,  दिलीपराव ( दाजी ) खोकले, बाळासाहेब कापसे, पैलवान सचिनभाऊ पाटील,  सचिनभाऊ आहेर,  सचिनदादा बोंबले, डॉ.दिनेशभाऊ परदेशी, रऊफभैय्या पटेल, शेख पाशु पटेल, वाजेद अय्युबभाई जागीरदार, आदींनी निवडी बद्दल हार्दिक अभिनंदन केले आहेत.

Post a Comment

0 Comments

|