Header Ads Widget


रस्त्याचे काम पूर्ण व्हावे म्हणून थेट बेमुदत आमरण उपोषणाचा ईशारा.......



नाशिक / प्रतिनिधी :- डॉ. शेरूभाई मोमीन

                         गेल्या 30 वर्षांपासून प्रलंबित,असलेल्या, रस्त्याचे काम पूर्ण व्हावे म्हणून थेट बेमुदत आमरण उपोषणाचा ईशारा, नगरसूल ता. येवला, येथील 3 कि. मी. अंतरावर असलेल्या, पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव पोहोच कालव्या च्या बाजूला,  पुढे  कोळगाव डोंगरा कडे जानारा रस्ता,  बोरसे वस्ती, पासून ते.कटके /  कापसे, वाडी श्री. म्हसोबा महाराज बंधाऱ्या वरील फरशी पूल, सरसगट संपूर्ण डांबरी रस्ता, थेट,  कोळगाव, शिवार  श्री. क्षेत्र ओम चैतन्य कानिफनाथ महाराज गडा वर पर्यंत, करण्यात यावा,सरकारी वही - वाट शिव,  रस्ता,येवला तहसीलदार, यांच्या, रजिस्टर रेकॉर्ड ला नोंद असून तरी,  येवला जि. प.     पं. स. अधिकारी  व.  सदरील लोकप्रतिनिधी, याबाबतचे कोणतेही, कामे पूर्ण करीत नाही म्हणून, गेल्या,   25 ते. 30 वर्षां -  पासून  खड्डे मय प्रलंबित असलेल्या या, रस्त्यावर,    खडीकरण , डांबरी करण, व.  साईट पट्ट्या भरीत नाही म्हणून, या ठिकाणी मोठ्या प्रमाणे, वाईट अवस्था झालेली आहे, अंधाराचे  सामराज्य असून,  तरी गेल्या अनेक वर्षां पासून निवेदने देऊन सुद्धा या सर्व कामास गती मिळत नाही म्हणुन, येथील, सर्वच त्रस्त, रहिवाशी वर्ग ग्रामस्थ, सह कुटुंब सह परिवार, तसेच,   
     सदर निवेदनावर, स्वाभिमानी सेनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष जनसेवक डॉ. शेरूभाई सादिकभाई मोमीन, सुरेशदादा कटके, अंबादास कटके, गुलाबराव कामोदकर, सोपानराव कटके, बाळासाहेब कापसे, राजेंद्र कापसे, समीरभाई सैय्यद,  धर्मराज  अलगट, अनिसभाई सैय्यद, गोरखनाथ कामोदकर, सोमनाथ रोकडे,  आदम मोमीन, देवचन्द कटके,  यांच्या सह, सर्व, रहिवाशी वर्ग, पदाधिकारी, सदस्य कार्यकर्ते, लोकशाही मार्गाने, भारतीय संविधानीक, राज्य घटनेनुसार, बेमुदत आमरण उपोषणास बसणार आहेत. याची वरिष्ठ प्रशासनाने त्वरित दखल घ्यावी, असे निवेदन,सदर  राज्यपाल, साहेब मुंबई,  लोकनेते, खा. शरदराव पवार,  खा. सुप्रियाताई सुळे,  मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री,  विरोधी पक्ष नेते, ना. अजितदादा पवार, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आ. छगनराव भुजबळ, यांच्या कडे रवाना करण्यात आलेले आहेत,              

Post a Comment

0 Comments

|