प्रतिनिधी/शहादा
दिनांक 30 एप्रिल रोजी सुघोषा घंट मंदिर (दादावाडी) डोंगरगाव रोडवरील भारतीय जैन संघटनेने जिल्हा स्तरीय कार्यक्रम आयोजित केला.त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान जेष्ठ श्रावक सुमतीलाल खिवसरा है होते तर प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष विनय पारख तसेच खानदेश विभागीय अध्यक्ष डॉ अशोक श्रीश्रीमाल तर संघ अध्यक्ष ॲड प्रदीप टाटिया व जसराज कोटडीया , सामाजिक कार्यकर्ते रमेशचंद्र चोरडिया तर खानदेश विभागीय उपाध्यक्ष ललित छाजेड , खानदेश सदस्य भरत ओस्तवाल , खानदेश सदस्या सोनल कोठारी तर नव निर्वाचित खानदेश विभागीय सदस्य भवरलाल प्रकाशचंद कोचर इ. उपस्थित होते.
भारतीय जन संघटना शहादा येथे संपूर्ण नंदुरबार जिल्ह्या स्तरीय कार्यक्रमात तळोदा , अक्कलकुवा , नंदुरबार ,शहादा ,खेतिया ,खापर, इत्यादी ठीक्याण्याहून भारतीय संघटनेच्या नंदूरबार जील्हातील प्रयेकी तालुक्यातील शाखा गठण करण्यात आल्या .
शहादाहून नवनिर्वाचित अध्यक्ष राकेश बोरा तर सेक्रेटरी राकेश कोचर व महिला अध्यक्ष डॉ. सौ स्मिता कोठडीया तर सेक्रेटरी श्रीमती प्रतिभा गेलडा तर खेतिया शहर अध्यक्ष -जितेंद्र भन्साली तर सेक्रेटरी- मनोज बोहरा तर खेतिया महिला अध्यक्ष - सौ.प्रीती भन्साली तर महिला सेक्रेटरी सौ.मंजूश्री पारख तर खापर शहर अध्यक्ष- पवन बोथरा तर सेक्रेटरी- भवरलाल कोचर तर नवनिर्वाचित नंदूरबार जिल्हाध्यक्ष मनोज मदनलाल कोचर तर सेक्रेटरी आशिष विजयकुमार छाजेड तर उपाध्यक्ष ॲड. अल्पेश शेठिया,हार्दिक खीवसरा,शुभम भन्साली ,
सदस्य - डॉ.पंकज जैन , डॉ.संदिप जैन ,राकेश भंसाली,अमोल सिसोदिया,मनीष जैन, मनोज बाफना ,मयूर चोरडिया इत्यादि पदाधिकाऱ्यांचे सत्कार व नियुक्ती पत्र देवून सन्मान करण्यात आले.
खानदेश विभागीय उपाध्यक्ष ललित छाजेड , खानदेश विभागीय सदस्य भरत ओस्तवाल , खानदेश विभागीय सदस्य भवरलाल कोचर, जिल्हाध्यक्ष- मनोज कोचर, आशिष छाजेड ,मनोज बाफना , ॲड. अल्पेश शेठीया, शहर अध्यक्ष- राकेश बोरा ,राकेश कोचर ,प्रोजेक्ट चेअरमन-पियूष ललवाणी, उमेश ओस्तवाल,संजोग छाजेड , अभिषेक कोटडीया, मनोज बेदमुथा ,
कोटडीया,शुभम संचेती , संदिप चोरडिया , पियूष खिवसरा, व भारतीय जैन संघटनेची सदस्या सौ.मोनाली कोचर ,सौ. निता नाहटा, सौ.आरती छाजेड , सौ.स्मिता कुचेरीया , सौ.स्विटी कोचर , सौ.चेतना छाजेड
सूत्र संचालन - सौ. स्विटी मनोज कोचर व सौ.चेतना आशीष छाजेड यांनी केले तर प्रोजेक्ट चेयरमन पियूष ललवाणी यांनी संघटने बद्दल माहिती दिली व सन 2023 - 24 मध्ये संघटना काय काम करणार याची माहिती दिली तर आभार प्रदर्शन खेतिया महीला अध्यक्ष सौ.प्रीती भन्साली यांनी केले.
0 Comments