Header Ads Widget


नाशिक जिल्हा लोकशाही मराठी पत्रकार संघाच्या, नाशिक जिल्हाध्यक्षपदी जनसेवक श्री.डॉ.शेरूभाई मोमीन यांची सर्वांनुमते बिनविरोध निवड जाहीर..


  
नाशिक /प्रतिनिधी

            सामान्यांचा, स्वाभिमानी बुलंद आवाज, नाशिक जिल्हा लोकशाही मराठी पत्रकार संघाच्या, गेल्या अनेक वर्षांपासून, विविध क्षेत्रात, कार्यरत असलेले,   सर्वधर्म समभाव  आणि पत्रकारांच्या, महत्वाचे, विविध समस्यां संदर्भात शासन दरबारी  लढा उभारून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मोठा सहभाग असतो  त्यांच्या कार्या ची पावती म्हणून, आज मुंबई येथे लोकशाही मराठी पत्रकार भवन,        या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय, एका बैठकीमध्ये लोकशाही मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष,  सचिन दादा बोंबले यांच्या अध्यक्षतेखाली व यांच्या हस्ते, सदर  निवडी चे, नियुक्तीचे पत्र  आदर्श युवा महाराष्ट्र भूषण पुरस्कार विजेते, कार्यसम्राट मा. श्री. डॉ.शेरूभाई सादिकभाई मोमीन,  यांना देण्यात आले आहे.

  
 
             " खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे.  "                     स्वाभिमानाने सर्व बहुजन समाज अठरापगड जाती धर्मातील पत्रकार बांधवांच्या विविध अडी - अडचणी व अनेक समस्या संदर्भात केंद्र व. राज्य शासनाच्या सर्व, सर्व प्रकारे,  मूलभूत सोयी -  सुविधा, तसेच सवलती योजनांचा पुरेपूर लाभ मिळवून देण्यासाठी संघटनेने पुन्हा माझ्यावर टाकलेली जबाबदारी सार्थपणे मी पूर्णपणे ती स्वाभिमानाने पूर्ण करणार अशी ग्वाही नूतन नाशिक जिल्हाध्यक्ष  श्री.डॉ. शेरूभाई सादिकभाई मोमीन यांनी यावेळी सत्काराला उत्तर देताना आपले विचार मांडले,  यावेळी सर्व कोअर कमिटी व वरिष्ठ पदाधिकारी सदस्य, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते,                                             
                  तसेच,  निवडी बद्दल, डॉ. शेरूभाई मोमीन सोशल ग्रुप,, कौमे -  खिदमत सोशल फाउंडेशन,   स्वाभिमानी अपंग जनक्रांती सेना,    स्वाभिमानी सेना महिला आघाडी,   स्वाभिमानी  युवा सेना,   महाराष्ट्र मुस्लिम ओ. बी. सी. महासंघ, येवला,  येथे प्रहार जनशक्ती चे,  अध्यक्ष आ. बच्चूभाऊ कडू , मुख्य संपादक साक्षर इंडिया लाईव्ह न्यूस नेटवर्क, प्रा. रवी अंभोरे सर, पंजाबराव वडजे पाटील,       निफाड पं. स. सभापती, गुरुभाऊ कांदे,  देवदत्त कापसे,  बाळासाहेब कापसे, दिलीपराव दाजी खोकले, येवला तालुका पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार,  टायगर ग्रुप, नाशिक जिल्हा,  मार्गदर्शक, पैलवान सचिनभाऊ पाटील,  सचिनदादा आहेर, गणेशभाई सोमासे पाटील,  संजय पाटील सोमासे धीरजभाई परदेशी,  मोतीभाऊ वाघ, सुधाकर तात्या पाटोळे, ज्येष्ठ नेते सादिकभाई मोमीन, शरदराव शिंदे,  हाजी अस्लम मेंबर, सुभाषराव पाटोळे,   वाजेद अय्युबभाई जागीरदार,  येवला फैजान ड्रेसेस, चे. संस्थापक संचालक : समाजसेवक हाजी,अशपाक सागर, गोरखआबा पवार, दत्ता भाऊ बोडके, अब्रार पहेलवान अन्सारी,  हाजी वसीम मेंबर,   समाजसेवक, एजाजशेठ, फैजान ड्रेसेस, सोशल ग्रुप ,  मोमीनपुरा,      शेख मिजानभाई सोशल ग्रुप नाशिक,   ईरफानभाई मोमीन,  राजेंद्र काकळीज, रशीद भाई ईनामदार,  अनिल भडांगे, हरिभाऊ महाजन, किरण दादा चरमळ,   नांदगाव नगराध्यक्ष बबी काका कवडे,  सचिनदादा दरेकर,  यांच्या हस्ते शाल श्री फळ देऊन सत्कार करण्यात आला..

Post a Comment

0 Comments

|