अकोला/प्रतिनिधी
13/05/2023 रोजी अकोल्या शहरात उशिरा रात्रि घडलेली दंगल अतिशय निषेधार्थ असुण सर्वर आकोलेकरांनी शांति बाडगावी तसेच खोटया अफवांवर विश्वास करू नाही सर्व हिंदू मुस्लिम बांधवांणा जातीय सलोखा एकता व भाईचारा कायम ठेवावा ज्या प्रमाणे हिंदू बांधव ईद मिलन कार्यक्रमात सहभागी होऊण शुभेच्छा देतात त्याच प्रमाणे मुस्लिम बांधव आपले हिंदू बांधवांणा दिवाली मिलनच्या कार्यक्रमात सहभागी हो ऊण शुभेच्छा देतात त्याच प्रमाणे सुख शांति आपला शहरात नांदावी हीच आमची खरी देशभक्ति आहे.
या वेळी पुलिस प्रशासनाने आपली जवाबदारी चांगले रित्या पार पाडली बिगड़लेली परिस्थिति लवकर आटवक्यात आणली तसेच मीडियाने पण जबरदस्त पणे आपले सहयोग दिले ही अतिशय आनंदाची बाब आहे कोणत्याही राजकारणी लोकामनी या घटनेला घेऊण राजकारण करू नाही कारण की हा वेळ राजकारण करण्याचा नसून समाजकारण करणयाचा आहे करीता सर्वांनी सामाजिक दृष्टिकोण लक्षात ठेवता एकत्र येऊण शांतता प्रतापीत करावी जेने करूण समाजा मध्ए एकताचा संदेश पहोंचेल तसेच पोलिस प्रशासनांने खरया दोशींवर कड़क कार्यवाही करावी आणि निष्पाप लोकांना त्रास होऊ नाही याचा भाण ठेवावि असे आवाहन सुमय्या अली संस्थापक अध्यक्ष नारी शक्ति सेवा फाउंडेशन यांनी केले आहे.
0 Comments