प्रतिनिधी/ विशाल कुरकुटे
संगमनेर तालुक्यातील कुरकुटवाडी गावा मध्ये श्री. सदगुरु स्वामी पानोबा महाराजांची यात्रेस सोमवार दिनांक ९/४/२०२३रोजी यात्रेस प्रारंभ यात्रेला मोठ्या उत्सवाचे स्वरूप आले होते .
या उत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे माता सावित्री बाईच्या जिजाऊंच्या लेकी उतरणार कुस्त्यांच्या जंगी आखाड्यात, माता सावित्रीबाई , फुले, माता जिजाऊचे संस्कारांत वाढलेल्या या तरुणी गावाच नाव संबंध महाराष्ट्रात उज्वल करतील,यांची खात्री येथील मुंबईकर, पुणेकर फंड मंडळ ग्रामस्थांना आहेत महाराजांचा उत्सव मोठया प्रमाणात साजरा करण्यात येतो, धार्मिक सोहळ्या बरोबर पालखी व मांडव डहाळे काठी मिरवणूक तसेच समाजातील उल्लेखनीय तसेच समाजातील उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा मोठ्या उत्साहात सन्मान करण्यात आला, मान्यवरांचा सत्कार समारंभ गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार झाला.
मानाच्या गाड्यांचा कार्यक्रम सौ. शांताबाई जाधव लोकनाट्य तमाशा मंडळ लोककलेचे आस्वाद नागरिकांना घेतला. विशेष आकर्षण म्हणजे मुलींच्या देखील कुस्त्या आल्याने एक वेगळे स्वरूप यात्रेस आले होते अशी मुंबईकर पुणेकर व ग्रामस्थांनी अपेक्षा व्यक्त केली. श्री.सदगुरु स्वामी पानोबा महाराजाची यात्रा आनंदमय उत्साहात व उत्कृष्ट वातावरणात साजरी करण्यात आली.
0 Comments