Header Ads Widget


नंदुरबार येथील ६ वर्षीय उमर यांनी ठेवला जीवनाला पहिला उपवास ( रोजा )


मुस्लिम समाजाचा पवित्र असा रमजान महिना मानला जातो. या महिन्यात सर्व मुस्लिम मंडळी रमजान चे उपवास म्हणजेच रोजे ठेवत असतात. पवित्र रमजान महिन्यात नंदुरबार येथील रहिवासी उमर अकरम धोबी ( वय ६ ) १ला रमजानचा रोज़ा आपल्या जीवनातला पहिला रोज़ा ठेवला.

पहाटे सकाळी 5.11 वाजेपासून ते सायंकाळी 6.48 वाजेपर्यंत अन्नाच्या एक कण आणि पाणी च्या आधारावर उपाशी पोटी राहून हिने (अल्लाह) ईश्वर प्रती आपली श्रद्धा व्यक्त केली.

एवढ्या कमी वयात आपल्या जीवनाचा पहिला रोज़ा पूर्ण केल्याबद्दल या चिमुकलीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

दो शाह तकिया ब्लड फाउंडेशन चे अध्यक्ष आणि समाज सेवक आकीब शेख ( शेख सर ) यांचा भाचा आहे.

Post a Comment

0 Comments

|