Header Ads Widget


धुळे जिल्हा महिला भा.ज.पा.मोर्चा उपाध्यक्षपदी सुवर्णा आजगे यांची नियुक्ति जाहिर...

प्रतिनीधी/ अकिल शहा 
साक्री : भारतीय जनता पार्टीचे महिला मोर्चा धुळे जिल्हा उपाध्यक्षपदी सुवर्णा रवींद्र आजगे यांची जिल्हा उपाध्यक्ष  पदी नियुक्ती करण्यात आली आहे. या विषयाचं पत्र भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा  जिल्हाध्यक्ष सविताताई पगारे  यांच्या हस्ते सुवर्णा आजगे  यांना नुकतेच देण्यात आले. या पदी निवड झाल्याने त्यांना सर्वच स्तरातून शुभेच्छा देण्यात येत आहेत.
महिला मोर्चा माध्यमाने  विविध योजनांची माहिती व लाभ ग्रामीण भागातील जनसामान्यांना सुवर्णा आजगे  यांच्या माध्यमातून अधिकाधिक होईल असा विश्वास व्यक्त करून   यांनी आजगे यांची नियुक्ती केली आहे.याबद्दल त्यांचे माजी मंत्री व आमदार जयकुमार रावल, खासदार डॉ सुभाष भामरे, खासदार डॉ हिना गावित,  आमदारअमरीशभाई पटेल,, प्रदेश महामंत्री विजय चौधरी, प्रदेश मुख्यालय प्रभारी व विभाग संघटन मंत्री रवीजी अनासपुरे,  प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी, भाजपा धुळे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष नारायण जी पाटील, प्रदेश कार्यकारणी सदस्य आबासाहेब सुरेश रामराव पाटील, ज्येष्ठ नेते संभाजीराव पगारे, भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस डी एस गिरासे सर, जिल्हा सरचिटणीस शैलेंद्र आजगे, जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप आबा कोठावदे,साक्री विधानसभा प्रमुख इंजिनियर मोहन सूर्यवंशी, युवा नेते भैय्यासाहेब चंद्रजीची पाटील,  साक्री  मंडल अध्यक्ष वेडू अण्णा सोनवणे, पिंपळनेर मंडल सरचिटणीस प्रमोद गांगुर्डे, पिंपळनेर मंडल सरचिटणीस रामकृष्ण एखंडे, पिंपळनेर शहराध्यक्ष नितीन कोतकर आदींनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments

Today is Monday, April 21. | 6:21:54 AM